Posts

BSNL ची धमाकेदार ऑफर: सेट-टॉप बॉक्सशिवाय मोफत पाहा लाईव्ह टीव्ही चॅनेल्स

BSNL ने दिली धमाकेदार सुविधा , सेट-टॉप बॉक्सशिवाय मोफत पाहू शकणार लाईव्ह टीव्ही चॅनेल्स , जाणून घ्या कसे   BSNL ने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन खास सेवा सादर केली आहे , ज्यामध्ये यूजर्स सेट-टॉप बॉक्सशिवाय मोफत सर्व लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहू शकतील. भारत संचार निगम लिमिटेड ( BSNL) ची ही सेवा कशी वापरता येईल , चला जाणून घेऊया... BSNL ने पुन्हा एकदा आपल्या यूजर्सला मोठं सरप्राइज दिलं आहे. आता तुम्ही सेट-टॉप बॉक्सशिवाय मोफत सर्व लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहू शकणार आहात. BSNL ने आपल्या यूजर्ससाठी लाईव्ह टीव्ही अ‍ॅपची घोषणा केली आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमचे आवडते टीव्ही चॅनेल्स पाहू शकाल. BSNL ची ही लाईव्ह टीव्ही सेवा इंटरनेट टीव्ही प्रोटोकॉल ( IPTV) च्या अपग्रेडची आहे , ज्यासाठी यूजर्सना कोणत्याही सेट-टॉप बॉक्सची गरज नाही. सरकारी टेलीकॉम कंपनीने आपली ही लाईव्ह टीव्ही सेवा सध्या मध्यप्रदेश टेलीकॉम सर्कलमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत हँडलवरून सांगितले की , ही वायरलेस लाईव्ह टीव्ही सेवा FTTH म्हणजेच फायबर-टू-द-होम इंटरनेट सेवेच्या माध्यमातून ॲक्सेस केली जाईल. यासाठी यूजर

How to Earn Free Millix on Tangled.com

Discover the Benefits of Amazon Mechanical Turk: Earn Extra Income from Home!

How to Increase Traffic to Your Blog: A Simple Guide

PhonePe Unveils Indus Appstore, Challenging Google Play Store in India's Booming Mobile Market

Unlocking Infinite Possibilities: Infinity Traffic Boost Bitcoin Traffic Exchange Review

Boost Your Website Traffic for Free with Top Traffic Exchange Networks in 2024

Unlocking Productivity: LibreOffice - Your Free Alternative to Office Suites

Microsoft PC Manager: Elevating PC Performance with Seamless Security

Unleashing Affiliate Success: How CrakRevenue Can Skyrocket Your Earnings 💸

Promote Your Links Here for Free